कादे हॉस्पिटलचा उच्चशिक्षित व सुसज्ज अद्यावत ऑपरेशन थिएटर,लॅब आणि स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागाचा १० डिसेंबर रोजी शुभारंभ..!

सहकार पंढरीचे वारकरी कै.ज्ञानोबा कादे व त्यांचे बंधू कै.सोपान कादे यांच्या आशीर्वादाने कादे कुटुंबीयांकडून मागील ३२ वर्षांपासून रुग्णसेवा सुरू आहे. डॉ. दिलीप कादे व डॉ. निर्मला कादे हे दाम्पत्य मोहोळ…

स्वेरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन!

‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक क्षेत्रांमधील कार्य अनुकरणीय आहे. त्यांच्या विद्वत्तेला माणुसकीची जोड असल्याने ते भारताच्या सर्वांगीण मानव विकासाचे प्रेरणा बीज ठरतात. डॉ.आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना संपूर्ण विश्वाला प्रेरणा…

स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘नॅशनल कॉम्प्यूटर सेक्युरीटी डे’ उत्साहात साजरा..!

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामध्ये ‘नॅशनल कॉम्प्यूटर सेक्युरीटी डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. स्वेरीचे संस्थापक सचिव…

आंतरशालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेमध्ये मातोश्री सौ.सरुबाई माने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी बाजी मारत मिळवला प्रथम क्रमांक

पंढरपूर तालुकास्तरीय आंतरशालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा लोटस पब्लिक स्कूल कासेगाव या ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात पार पडल्या. सदर स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेमध्ये पंढरपूर तालुक्यातील शालेय…

बुद्धीबळ स्पर्धेत कुसरो वाडिया महाविद्यालय विजयी..!

१७ नोव्हेंबर रोजी आंतर अभियांत्रिकी पदविका विद्यार्थी क्रीडा संघटना अंतर्गत रसिकलाल धारिवाल इन्स्टिट्युट आॕफ टेक्नाॕलाॕजी ,चिंचवड येथे घेण्यात आलेल्या बुद्धीबळ स्पर्धेत कुसरो वाडिया महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची अंतिम लढत…

कर्मवीर औदुंबर(आण्णा)पाटील यांच्या ९९व्या जयंतीनिमित्त मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर आयोजित..!

पंढरपूर तालुक्याचे कृषी औद्योगिक क्रांतिचे जनक,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक,माजी आमदार,कर्मवीर औदुंबर (आण्णा) पाटील यांच्या ९९ व्या जयंती निमित्त दिनांक २३ नोव्हेंबर 2022 रोजीश्री विठ्ठल हॉस्पिटल पंढरपूर येथे मोफत…

मुलांना पळवणारी टोळी ही अफवा; अशा अफवांवर विश्वास ठेवू नका पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी केले आवाहन..!

सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका चित्रफितीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, ही केवळ एक अफवाच असून, अशा प्रकारची घटना सोलापूर…

बोगस अपंग सर्टिफिकेट देणारी टोळी शोधून कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्री यांना निवेदन – माऊली हळणवर

भैरवनाथवाडी येथे राज्याचे आरोग्य मंत्री आले असता,भाजपा किसान मोर्चा च्या वतीने निवेदन देण्यात आले.सोलापूर जिल्ह्यात अनेक एजेटांनी व सिव्हिल हॉस्पिटल मधिल काही कर्मचार्याच्या संगनमताने भरमसाठ पैसे घेऊन अनेक लोकांनी व…

शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात दोन्ही मुलींची नावे? महाराष्ट्रातील मोठा घोटाळा येणार समोर..?

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची समांतर…

पंढरीत हजारोंच्या उपस्थितीत साजरा होणार आंतरराष्ट्रीय योगदिन..!

21 जून रोजी पंढरपूर येथील रेल्वे मैदानात 8 वा आंतरराष्ट्रीय योगदिन हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी हजारोंच्या संखेने विद्यार्थी ,शिक्षक ,सर्व आध्यात्मिक प्रभुती,विविध संस्थांचे पदाधिकारी,आधिकारी व नागरीक उपस्थित…