पंढरीच्या श्लोकला पाहिजे मदतीचा हात..!

यकृत प्रत्यारोपण शस्ञक्रियेसाठी लागणार वीस लाख रूपये..! पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव मधील ६ वर्षीय कु. श्लोक धनंजय सावंत याच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्ञक्रिया ज्युपिटर लाईफलाईन हाॕस्पीटल बाणेर, पुणे येथे होणार असून त्यासाठी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप; भिमनगर सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम..!

पंढरपूर येथील भिमनगर कला,क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विविध पक्ष व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित…

आरोग्यम् ओपीडी व मोहोळ तालुका पत्रकार संघाच्या वतीने जन औषधी दिनानिमित्त शिबिर व महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा झाला सन्मान सोहळा..!

   प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र, व आरोग्यम् ओपीडी मोहोळच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मोहोळ तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील महिलांसाठी मोफत मेंदू,मणका व मज्जारज्जू…

“माझे मूल माझी जबाबदारी” या उपक्रमाचे सर्वोत्कृष्ट जिल्ह्यातून सोलापूर जिल्हा म्हणून झाली निवड..तसेच सुपोषीत तरंग ॲपमध्ये सर्वोत्कृष्ट एकात्मिक बाल विकास अधिकारी श्री सरडे सर यांची सोलापूर जिल्ह्यातून झाली निवड

एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत तरंग सुपोषीत महाराष्ट्राच्या व्हाट्सअप चॅट बोट या ॲप वर आणि माझे मुल माझी जबाबदारी या विशेष उपक्रमाचे उत्कृष्ट अंमलबजावणीत सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची करण्यात आली…

पहिल्याच प्रयत्नात श्री.संजय पाटील यांचे सेट व नेट परीक्षेत यश..

श्री. ऐ. प. दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचालित नूतन विद्यालय, आष्टी येथील सहशिक्षक श्री. संजय पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने 26 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत…

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे गरीब व गरजू होतकरू मुलांसाठी नोकरी शिबिर..

आज दिनांक ३१/०१/२०२२ सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सांगण्यात येते की, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पाल्यांसाठी लवकरच नोकरी शिबिर…

२ हजारांची लाच भोवली, गटशिक्षणाधिकाऱ्यासह एकजण सापडले जाळ्यात

आरटीईच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी अनुकूल अहवाल दोन हजार रूपयांची लाच मागणाऱ्या गटशिक्षणाधिकारी यांच्यासह एकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. धरणगाव येथे झालेल्या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.…

आष्टी येथील नूतन विद्यालयाची ‘शेतकऱ्याची बहुपयोगी काठी’ झाली राज्यस्तरीय वर निवड..।

आष्टी- सन 2020-21 जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनातून नूतन विद्यालयाच्या वस्तूची राज्य स्तरासाठी निवड करण्यात आली.या प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील ६४ विद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला होता. यातील ७ वस्तूंची निवड राज्य स्तरासाठी…

शासनाच्या शाळा बंदच्या निर्णयावर पालकांमध्ये तीव्र विरोध..!

कोरोणा रोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे, महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शाळा बंद करण्यात आले आहेत.मात्र माढा तालुक्यामध्ये कोरोना अथवा ओमिक्रोन या रोगाची रुग्ण संख्या नसल्याने, यामुळे माढा तालुक्यातील बावी गावातील प्राथमिक…