श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कामगारांच्या वतीने नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांचा सत्कार सोहळा संपन्न
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चेअरमन अभिजीत पाटील यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल व त्यांच्या 39व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळाचा…