स्वेरीज् डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये रक्तदान शिबिर संपन्न..!

गोपाळपुर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक)शी संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ‘अभियंता दिना’चे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले…

अभियंत्याला कोणत्याही क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देता आले पाहिजे..!

इंजिनिअर्स हे लढाऊ योद्धे असतात. ते समाजातील समस्या आपल्या बौद्धिक क्षमतेने सोडवत असतात. त्यासाठी त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिकावर भर देवून पूर्ण करणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी मधील प्रत्येक शाखा…

स्वेरीत ‘ऑलम्पस २ के २३’ च्या पोस्टरचे उदघाटन..!

स्वेरीतील विविध उपक्रमांमुळे अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांना आपले सुप्त गुण सादर करण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ मिळते. यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासास एक प्रकारे चालना मिळते. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्याच्या वृत्तीत…

कुणाचे झाले कल्याण, कोण मारतय बोंबा ! म्हणे सहकार, हा तर स्वाहाकार..!

नावाचा सहकार आणि सगळा स्वत:चा उद्धार; नावाचे जन कल्याण,सगळे काही स्वाहा; पंढरपूर तालुक्यातील राजकारणाची चवच वेगळी असल्याचा अनुभव, इथल्या सामान्य शेतकऱ्यांना नेहमीच घ्यावा लागत आहे. सहकार शिरोमणी की बाताडयांचे मुकुटमणी?आपसूकच…

स्वेरी फार्मसीच्या तब्बल २३ विद्यार्थ्यांची ‘रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ या कंपनीत निवड..!

रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी मधील तब्बल २३ विद्यार्थ्यांची ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव…

स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘चांद्रयान-३’ च्या थेट प्रक्षेपणाचा आनंद..!

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांनी चांद्रयान ३ च्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेतला. चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण…

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजूरी व निधी मंजूर करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात- आ.समाधान आवताडे यांची माहिती..!

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील आणि जिव्हाळापूरक असणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजूरी देऊन स्वतंत्र निधी उपलब्ध करुन देणेकामी शासन दरबारी असणारी कार्यवाही अंतिम…

श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरची रौप्य महोत्सवी यशोगाथा..!

गोपाळपूर (ता.पंढरपूर) हे पंढरपूरच्या शेजारी वसलेले, अध्यात्मिक परंपरा असलेले छोटेसे गाव. या गावाच्या पूर्व बाजूला असलेल्या माळरानावर 'श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट' हे शैक्षणिक नंदनवन फुलले असून राष्ट्रपिता महात्मा…

कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सेवा सप्ताहाचे आयोजन..!

कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त पंढरपूर शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पांडुरंग परिवाराच्या वतीने माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील…

चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौठाळी गावचा आदर्श..!

श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तसेच मंगळवेढ्यात ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम घेतले. त्यातच कौठाळीचे युवा नेते ॲड.श्री.डी.एस. पाटील व यांच्या ग्रुपच्यावतीने २५०महिलांना तीर्थक्षेत्र यात्रा सहल…