पाखले परिवारांकडून मूक-बधिर मुलांना खाऊ-वाटपबरोबर शैक्षणिक साहित्य व धान्याचेही वाटप..!
सामाजिक कार्यासाठी तप्तर असलेले मुंबईतील मुलुंड येथील पाखले कुटुंबांकडून पंढरपूर येथील श्री गणेश रुग्ण सेवा मित्र मंडळ संचलित निवासी मूक-बधिर मतिमंद विद्यालय येथे शैक्षणिक साहित्य बरोबरच खाऊवाटप व अन्नधान्याचे हे…