पंढरपूरमधील ‘त्या’ निष्पाप मुलाच्या मृत्यूप्रकरणी वडार समाजाचा निघणार “आक्रोश” मोर्चा..!

गेल्या दोन महिन्यापूर्वी पंढरपूर येथे सार्वजनिक शौचालयमध्ये कृष्णा तिमा धोत्रे या बालकाचा मृतदेह संतपेठ येथे आढळून आला. परिसरातील लोकांनी पाहिले असता तो मृतदेह कृष्णाचाच असल्याचा समजलं, त्या मुलाच्या शरीरातील काही…

पेनूर येथे श्री सिद्धेश्वर व ख्वाजापीर यात्रेनिमित्त२० ते 27 मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन..!

पेनूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व ख्वाजापीर या हिंदू मुस्लिम ऐक्य असणाऱ्या गावाची यात्रा गेल्या अनेक वर्षापासून होत असून यावर्षी देखील पेनूर गावाला सोलापूर गड्डा यात्रेचे स्वरूप येणार आहे. मागील…

स्वेरी अभियांत्रिकीच्या प्रा.सोनाली पाटील यांना व्ही.जे.टी.आय मधून पीएच.डी.प्राप्त

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ च्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील प्रा.सोनाली पांडुरंग पाटील यांना मुंबई विद्यापीठातील वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजीकल इन्स्टिटयुट, तथा व्हीजेटीआय…

पंढरपूरमध्ये अंध विद्यार्थ्यांसोबत समाजसेवकांनी अशा पद्धतीने केले रंगपंचमी साजरी..!

पांडुरंगाच्या गावातील रंगहीन अंधशाळेतील विद्यार्थ्यांसोबत रंगपंचमी साजरी करून त्यांच्या रंगहीन दुनियेत रंग भरण्याचा प्रयत्न ऑल इंडिया पॅंथर सेना व एकविरा प्रतिष्ठान बहुद्देशीय सामाजिक संस्थाच्या वतिने करण्यात आला.एक आगळावेगळा उपक्रम करून…

अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या ‘एमएचटी-सीईटी २०२३’ साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु.

स्वेरी मध्ये सीईटीचे फॉर्म भरण्याची मोफत सुविधापंढरपूरः. ‘शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या 'एमएचटी-…

वै.ह.भ.प.गुरुवर्य पंढरीनाथ नामदेव चवरे आंबेकर आजरेकर यांच्या 48 व्या पुण्यतिथी निमित्त कीर्तन सोहळा..!

वारकरी संप्रदायाचे संत श्री ह.भ.प.गुरुवर्य पंढरीनाथ चवरे आंबेकर आजरेकर यांच्या 48 व्या पुण्यतिथी निमित्त,प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आंबेकर आजरेकर फड पंढरपूर येथे दिनांक 27/02/2019 रोजी हरिकीर्तनाचा सोहळा पार पडला..! या कीर्तन…

मोहोळ पोलीस स्टेशन हद्दीतील आष्टी येथे ग्रामसुरक्षा यंत्रणे विषयी जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम..!

आपत्कालीन स्थितीत ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल-फ्री क्रमांकावर(18002703600) फोन केल्यास एकाच वेळी गावातील सर्व नागरिकांशी संपर्क साधला जाईल.त्यातुन इतरांना सावध करता येईल,तसेच मदतीसाठी बोलाविता येईल ही यंत्रणा ग्रामपंचायतीमार्फत गावात राबवली जाणार आहे.ग्रामसुरक्षा…

मेसेज करण्यास सांगा,असे म्हणत केला महिलेचा विनयभंग; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल..!

तुमच्या मुलीला मला मेसेज करायला सांगा असे म्हणत पीडित तरुणीच्या आईला दमदाटी करून विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकृष्ण शिवाजी बनसोडे (वय-२३,रा.सोलापूर) असे…

राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन – चेअरमन अभिजीत पाटील

पंढरपूर येथे१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…

आरोग्यसेवा सुधारणेसाठी ९३ लाख रुपये निधी – आ.समाधान आवताडे

मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व उपकेंद्रांच्या भौतिक सोई - सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्यामार्फत ९३लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार…