राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नागेशदादा फाटे यांच्या वतीने दोन दिवस अन्नदान..!

आषाढी वारीसाठी आलेल्या हजारो भाविकांनी घेतला लाभ.. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.नागेशदादा फाटे आणि फाटे उद्योगसमूह यांच्यावतीने आषाढी वारीनिमित्त आलेल्या भाविकांसाठी दशमी दिवशी आणि…

आरोग्याची वारी,पंढरीच्या दारी, महा-आरोग्य शिबिराला झाली सुरुवात..!

पंढरपूर ( प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे यंदाच्या वर्षी आषाढी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आणि डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शना खाली पंढरपूर येथे वारकरी भाविक भक्तांच्या साठी महाआरोग्य…

स्वेरीचा स्तुत्य उपक्रम वारकऱ्यांसाठी आनंददायी व हिताचा – माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे

पंढरपूर- ‘महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांसह इतर अनेक राज्यातील लाखो भाविक व वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरीत येत असतात. त्यांना श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन झाल्याचे समाधान…

पंढरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जनतेची बेसूमार लूट.. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची होतेयं मागणी..!

पंढरपूर येथील असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांकडून बेसुमार लूट सुरू असल्याचा आरोप नागरिकांनकडूनच होत आहे. पंढरपूर तालुक्यातील व शहरातील नागरिकांना खरेदी-विक्री व इतर व्यवहाराकरिता दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागते. सध्या…

आमदार आवताडे यांच्या मागणीनुसार दूध दराबाबत शनीवारी मंत्रालयात बैठक..!

नुकतीच दोन दिवसांपूर्वी आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील दूध संस्था चालक व उत्पादकांशी विचार विनिमय बैठक घेत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व या दुध दरवाढीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून तुमच्या…

स्वेरीच्या आसावरी चव्हाण यांची ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपनीत निवड..!

पंढरपूरः ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील आसावरी भिमराव चव्हाण यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड…

स्वेरीत ड्रोन टेस्ट बेंच विकसित – इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाची भव्य कामगिरी..!

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात ड्रोन टेस्ट बेंच विकसित करण्यात आला आहे. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणारे रोहन…

प्रथम बौद्ध धम्म परिषदेला उद्योजक राजू खरेंसह सहपत्नीक सौ.तृप्ती (ताई) खरे यांच्याकडून 3000 लोकांसाठी अन्नदानाची सेवा…!

प्रथम बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने मोहोळ मतदारसंघातील व उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे अकोलेकाटी या गावात सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करत रॅलीस सुरुवात करण्यात आली.या रॅलीतून बुद्ध धर्म म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे…

स्वेरीत ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसा’च्या निमित्त कार्यशाळा संपन्न..!

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या ‘मेसा’ अर्थात मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडन्टस असोसिएशन आणि ‘आयआयसी’ अर्थात इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल…

डॉ. निकमस ट्यूलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मा. केंद्रीयमंत्री श्री. शरद पवारसाहेब यांची सदिच्छ भेट!

पंढरपूर येथील आज मा-केंद्रीय मंत्री, देशातचे नेते, आदरणीय श्री. शरचंद्रजी पवारसाहेब यांनी आज दि. २७/०४/२०२४ रोजी पंढरपुरातील सुसज्ज अशा डॉ. निकमस ट्युलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, पंढरपूर येथे सदिच्छ भेट दिली. तसेच…