आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यात २१ विकास सोसायटी संस्थांना मंजुरी..!
कोणतेही सिबिल न लागता, कोणतीही पत न पाहता सहकार क्षेत्रामध्ये अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे एकमेव साधन म्हणून गावोगावच्या विविध कार्यकारी सोसायटी कडे पाहिले जाते.मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना कर्ज…