पाणी आणल्याचा आव आणून स्वतःचीच पाठ थोपटण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू – डॉ.अनिकेत देशमुख..!

तालुक्यात पाणी आणले म्हणून एकीकडे सत्कार घ्यायचे आणि दुसरीकडे मात्र शेतकरी बाधवांना पाण्यापासून वंचित ठेवायचे असा तुमचा सध्या उद्योग सुरु आहे. तालुकावासियांना शास्वत विकासापासून कोसो दूर ठेवले असून सध्या तुमची…

राज्य बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ यांचे विरूध्द दाखल तक्रार अर्जाचा खुलासा..

काही स्थानिक वर्तमान पत्रामध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळावर तक्रारीबाबत समाज माध्यमांमध्ये (सोशल मिडिया) फिरताना (व्हायरल) दिसून येत आहेत. या विषयातील तथ्य जाणून न घेता श्री विठ्ठल कारखान्याच्या…

एमबीए व एमसीए च्या सीईटी २०२४’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू!

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमबीए व एमसीए प्रवेशाकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमबीए-सीईटी २०२४ या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.११ जानेवारी…

स्वेरीत ‘ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इन जावा स्पेशलायझेशन’ यावर कार्यशाळा संपन्न दहा दिवसाच्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद..!

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात ‘ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इन जावा स्पेशलायझेशन' या विषयावर तब्बल दहा दिवसीय कार्यशाळा…

भीमा केसरी २०२४: महाराष्ट्र केसरी व पंजाब केसरी यांच्यात होणार कुस्ती दंगल..!

भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय भीमराव महाडिक यांच्या स्मृती निमित्त व संसदरत्न राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता भीमा सह…

स्वेरीत ‘एम्पॉवरिंग इलेक्ट्रिकल व्हेईकल टेक्नॉलॉजी अँड इंटिग्रेशन’ यावर ‘अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ‘एम्पॉवरिंग इलेक्ट्रिकल व्हेईकल टेक्नॉलॉजी अँड इंटिग्रेशन' या विषयावर दि. १७ डिसेंबर २०२३ ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान सहा दिवसीय ‘अटल फॅकल्टी…

स्वेरीज् कॉलेज ऑफ डी.फार्मसीची साईवेद फार्मा प्रा. लि. कंपनीला औद्योगिक भेट..!

गोपाळपूर (ता. पंढरपूर) श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालित, स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) मधील विद्यार्थ्यांनी जेजुरी (जि.पुणे) येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या साईवेद फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नुकतीच…

शिवसेना नेते राजू खरे यांच्या सुविद्य पत्नी सौ.तृप्ती (ताई) खरे यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब विद्यार्थ्यांना सायकल व गरीब महिलांना शिलाई मशीनचे वाटप..!

२४७ मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार व शिवसेना नेते उद्योजक राजू खरे यांच्या स्वखर्चातून शालेय विद्यार्थ्यांना सायकल व गावातील गरजवंत महिलांना शिलाई मशीनचे वाटप राजू खरे यांच्या सुविद्य पत्नी…

चेअरमन अभिजीत पाटील यांनी,पंडीत प्रदीप मिश्रा महाराज यांना शिव-महापुराण कथा सोहळ्याचे दिले आमंत्रण..!

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दि.२५ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पंडित श्री प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) महाराज यांचे भव्य शिव महापुराण कथा सोहळ्याचे आमंत्रण घेऊन चेअरमन अभिजीत पाटील थेट अमरावतीत पोचले. अवघ्या…

मोहोळ तालुक्यामध्ये अत्याधुनिक भव्य दिव्य कुस्ती संकुल उभारणार: उद्योजक राजू खरे..!

कुरूल येथे कै.विष्णु (बाबु) धोत्रेे यांच्या स्मरणार्थ 2023 भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानादरम्यान तालुक्यातील पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक राजू खरे यांचा पुढाकार. मोहोळ विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक…