आ.आवताडे-परीचारकांच्या प्रयत्नाने पंढरपूर नामसंकीर्तन सभागृहाच्या विकासासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी २० कोटींचा निधी मंजूर..!
महाराष्ट्र राज्य सरकार अन्वये मूलभूत तथा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेमधील नामसंकीर्तन सभागृहातील विविध बाबींच्या विकासासाठी २० कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे…