पंढरपूर येथील इसबावी येथे शिवजन्मोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न..

श्री. दत्त शिवजन्मोत्सव सोहळा समिती व माजी नगरसेवक बालाजी मलपे मित्र परिवाराच्या वतीने पंढरपूर शहरातील इसबावी मलपे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी जयंतीच्या औचित्याने…

राजमुद्रा प्रतिष्ठान व मावळा प्रतिष्ठान यांच्या वतीने आष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १०१ तरूणांनी रक्तदान करून केली शिवजयंती साजरी..

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती आष्टी ( ता मोहोळ ) येथील राजमुद्रा प्रतिष्ठान व मावळा प्रतिष्ठान यांच्या वतीने १०१ तरूणांनी रक्तदान करुन शिवजयंती साजरी करण्यात…

छ.शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मोडनिंब येथे शिवलीला ताई पाटील यांच्या किर्तनाचे आयोजन.

मोडनिंब येथील मा.वैभव आण्णा मोरे मित्र परिवार व श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि २५ फेब्रुवारी सांय.७ वाजता शिवलीलाताई पाटील यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात…

साम्राज्य आरमार युवक संघटनेच्या वतीने छ.शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संस्थापक अध्यक्ष उमेश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिर संपन्न..

साम्राज्य आरमार युवक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संस्थापक अध्यक्ष उमेश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते यामध्ये तब्बल 574 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला यावेळी छत्रपती…

समृद्धी ट्रॅक्टर्स,पंढरपूर येथे ‘ग्राहक लकी ड्रॉ’ संपन्न..! 6मोटारसायकल ,12 ग्राहकांना सोन्याचे नाणे ,42 ग्राहकांना चांदीचे नाणे वितरित करण्यात आले.

युवा नेते अभिजीत आबा पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्स,पंढरपूर येथे दि.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी 'लकी ड्रॉ'चे बक्षीस वितरण धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील व संचालक अभिजित कदम यांच्या हस्ते…

या शेतकऱ्याच्या खात्यात अचानक आले 15 लाख रुपये, बांधले 9 लाखांचे घर, पण एक चूक झालीच ..

कधी कधी लाखो, करोडो रुपये अचानक लोकांच्या खात्यात येतात. एवढा पैसा कसा आला हे लोकांना समजत नाही. त्यांचे काय करावे हे समजत नाही. मात्र शेतकरी जनार्दन औटे यांच्या सारखी चूक…

पहिल्याच प्रयत्नात श्री.संजय पाटील यांचे सेट व नेट परीक्षेत यश..

श्री. ऐ. प. दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचालित नूतन विद्यालय, आष्टी येथील सहशिक्षक श्री. संजय पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने 26 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तणाव ; गावात पोलिस छावणीचे स्वरूप..!

केंजळ (ता. वाई) येथे विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याने पोलिस व महसूल प्रशासन गावात दाखल झाले आहे. गावात मोठा पोलिस बंदोबस्त असून, शासनाची परवानगी न घेता पुतळा बसविल्याने गावात…

मुस्लिम विद्यार्थ्यांनीना हिजाब घालण्यापासून रोखणे खूपच वाईट असून भारतीय संविधानाच्या विरोधात आहे

विद्यार्थ्यांनीना हिजाब घालण्यापासून रोखणे खूपच वाईट असून भारतीय संविधानाच्या विरोधात आहे वैयक्तिक स्वातंत्र्यावर पायबंद घालण्यासारखे आहे असे जमियत उलमा ये हिंद या संघटनेने म्हटले असून याबाबतचे निवेदन त्यांनी मोहोळ तहसिल…

माघी यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री यांना उद्योग व व्यापार विभागाकडून श्री विठ्ठलाची मूर्ती भेट..

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर दोन वर्षानंतर माघीयात्रेचा सोहळा शनिवारी मोठ्या भक्तीभावाने पंढरपुरात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथील करुन परवानगी दिल्याने संंपुर्ण वारकरी मधून समाधान व्यक्त केले…