पंढरपूर-कुर्डुवाडी रस्त्यावर पुन्हा एकदा अपघात, अपघातात बाभुळगाव येथील शेतकरी मृत्युमुखी..!
थंडीच्या कडाक्यात देखील आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी,निघालेल्या शेतकऱ्याला दुचाकीला धडक दिल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आले आहे. पंढरपूर परिसरातील सगळेच रस्ते रुंद आणि सिमेंटचे बनले आहेत. त्यामुळे लहान…