स्वेरीत ड्रोन टेस्ट बेंच विकसित – इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाची भव्य कामगिरी..!

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात ड्रोन टेस्ट बेंच विकसित करण्यात आला आहे. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणारे रोहन…

प्रथम बौद्ध धम्म परिषदेला उद्योजक राजू खरेंसह सहपत्नीक सौ.तृप्ती (ताई) खरे यांच्याकडून 3000 लोकांसाठी अन्नदानाची सेवा…!

प्रथम बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने मोहोळ मतदारसंघातील व उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे अकोलेकाटी या गावात सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करत रॅलीस सुरुवात करण्यात आली.या रॅलीतून बुद्ध धर्म म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे…

स्वेरीचा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष हा विद्यार्थ्यांना योग्य दिशा देईल – प्राचार्य प्रा.चंद्रकांत ढोले

‘ग्रामीण भागातील पालकांची व विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी कोणतीही द्विधा स्थिती होऊ नये आणि पालक व विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात योग्य दिशा आणि अचूक माहिती मिळावी यासाठी स्वेरीच्या वतीने उघडलेल्या या मार्गदर्शन कक्षाचा…

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करावेत- आ. समाधान आवताडे

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मोठा फटका बसून अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकांचे तसेच अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी राहत्या घरांचे छत व पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त…

स्वेरीत ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसा’च्या निमित्त कार्यशाळा संपन्न..!

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या ‘मेसा’ अर्थात मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडन्टस असोसिएशन आणि ‘आयआयसी’ अर्थात इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल…

निवडणूक होताच अभिजीत पाटलांनी लावला कामाचा सपाटा उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन केली शेतकऱ्यांसाठी मागणी..!

(चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती मागणी करून दिल्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दिल्या सूचना) लोकसभा निवडणुकीत भाजपला विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी साथ दिली होती.…

2024 अकॅडमी ऑफ सेल्फ डिफेन्स सोलापूर संस्थेच्या वतीने समाजसेवक लखन चौगुले यांना गौरव सन्मानपत्र प्रदान..!

अकॅडमी ऑफ सेल्फ डिफेन्स सोलापूर संस्थेच्या वतीने गेल्या बारा वर्षापासून दरवर्षी समर कॅम्प व्यक्तिमत्व शिबिर आयोजित करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने याहीवर्षी पन्हाळा कोल्हापूर येथे 04 मे ते 15 मे…

स्वेरीमध्ये ‘परदेशातील शिक्षणाच्या संधी’ या विषयांवर मार्गदर्शन सत्र संपन्न..!

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी चर्चा सत्राचे आयोजन केले होते. ‘परदेशातील पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये…

सकल नाभिक समाज व जिवा शिवा प्रतिष्ठानच्या वतीने हिंदवी स्वराज्य भुषण शिवबा काशिद यांची जयंती साजरी..!

आज सकाळी विर शिवबा काशिद चौकात पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार मा.समाधान दादा आवताडे व विधान परिषद माजी सदस्य मा.प्रशांत मालक परिचारक यांच्या हस्ते मुर्तींचे पुजन करुन साजरी करण्यात आली.…

डॉ. निकमस ट्यूलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मा. केंद्रीयमंत्री श्री. शरद पवारसाहेब यांची सदिच्छ भेट!

पंढरपूर येथील आज मा-केंद्रीय मंत्री, देशातचे नेते, आदरणीय श्री. शरचंद्रजी पवारसाहेब यांनी आज दि. २७/०४/२०२४ रोजी पंढरपुरातील सुसज्ज अशा डॉ. निकमस ट्युलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, पंढरपूर येथे सदिच्छ भेट दिली. तसेच…