शेतकरी अडचणीत असताना भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली – आमदार प्रणिती शिंदे

शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत. त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असल्याची टीका महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.…

नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्यात करिअर करा -चेअरमन आनंद घारपुरे

पंढरपूर- ‘स्वेरीमधील शैक्षणिक वातावरण हे संशोधनासाठी उपयुक्त असून या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्त प्रमाणात आहेत. सध्याच्या जागतिक बाजारपेठेत औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत परंतु तंत्रज्ञान हे…

सोलापूर जिल्हा सेवा संघाचा आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा..!

भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना वाढतोय पाठींबा. सोलापुरातून पुण्यात गेलेल्या तरुणांना नोकरी व राहण्यासाठीची मदत करणाऱ्या सोलापूर जिल्हा सेवा संघाने गुरूवारी आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा…

‘रामा’ ला दिली प्रभू श्रीरामाची मूर्ती भेट..!

आमदार राम सातपुते आणि माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांचा दक्षिण सोलापूरमध्ये झंजावाती दौरा.. जो रामको लायें हैं हम उनको लायेंगे, जय श्रीराम म्हणत नागरिकांनी भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार…

टेंभुच्या पाणी मंगळवेढ्याला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू- आ समाधान आवताडे

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच टेंभू योजनेच्या पाण्याची पाळी आमदार आवताडे यांनी मिळवून देऊन माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना कृष्णामाईच्या पाण्याची ऐतिहासिक भेट…

शेवटी..’त्या’ रस्त्याच्या डागडुजीसाठी चेअरमन अभिजित पाटील आले धावून…

पंढरपूर - कुर्डुवाडी हा रस्ता प्रामुख्याने काही वर्षांपूर्वीच सिमेंट काँक्रेटिकरणांचा झाला गेला मात्र तेही निकृष्ट दर्जाचे, सुमारे 200 कोटींहून अधिक खर्च करण्यात आलेल्या रस्त्याचे काम अजूनही काही ठिकाणी अर्धवट राहिले…
अखेर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे टेंडर निघाले..!

अखेर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे टेंडर निघाले..!

गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा मुद्दा ठरलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला नुकतीच बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळाली होती मात्र या मंजुरीनंतर या अगोदर दोन वेळा मंजुरी मिळाली आहे,हे केवळ राजकारणासाठी लोकसभेच्या…
संसदीय लोकशाही प्रक्रियेचा मतदार हा राजा असतो :- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

संसदीय लोकशाही प्रक्रियेचा मतदार हा राजा असतो :- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मोहोळ :- राज्यातील भटक्या विमुक्त जाती व जमातीतील नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. या लोकांकडे कोणत्याही प्रकारचे दाखले किंवा पुरावे उपलब्ध नाहीत. तरी जिल्हा प्रशासनाने स्वयंघोषणा पत्राच्या आधारे त्यांना मतदान कार्ड…
तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रशांत गिड्डे यांची निवड..!

तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रशांत गिड्डे यांची निवड..!

माढा तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या मोडनिंब ग्रामपंचायच्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी बाजी मारत अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पाडली. या तंटामुक्ततिच्या निवडीत 6…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘सह्याद्री प्रतिष्ठाणकडून’ विविध उपक्रमाने शिवजयंती साजरी..!

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘सह्याद्री प्रतिष्ठाणकडून’ विविध उपक्रमाने शिवजयंती साजरी..!

‘शिवजयंती’ आणि सह्याद्री प्रतिष्ठान जणू काही एक समीकरण बनलं आहे, १९ फेब्रुवारी शिवजयंती येण्याच्या काही महिने अगोदरचं त्याच उत्तमरीत्या नियोजन केले जाते. विशेष म्हणजे हे सर्व सह्याद्री प्रतिष्ठानच्या टीममधील सर्वच…