छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘राजमुद्रा प्रतिष्ठानची’ रक्तदानाने शिवजयंती केली साजरी..!
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वाटीने ११६ जणांनी रक्तदान करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवप्रतिमेचे पूजन माजी सैनिक संभाजी गुंड , जोतीराम ढेकळे, रामहरी व्यवहारे, बाळासाहेब शेवाळे, चंद्रकांत दशरथ,…