पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्ते व पूल मजबुतीकरणासाठी ८९ कोटी रुपये निधी मंजूर – आमदार आवताडे

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्ते व पुलाचे मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री…

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या द्राक्ष बागेची आमदार समाधान दादा आवताडे यांनी प्रशासनास सोबत घेत बांधावर जाऊन केली पाहणी..!

गेल्या दोन दिवसापासून पंढरपूर शहर व तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा, लिंबू व इतर बागांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त बागांची पाहणी विविध शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आज आमदार समाधान…

राजमुद्रा भारतगॅस एजन्सी तर्फे चिंचोली काटी येथे १०१ मोफत गॅस वाटप कार्यक्रम..!

चिंचोली काटी M. I. D. C. मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत १०१ लाभार्थी कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. ह्या सर्व गॅस कनेक्शन ग्राम.चिचोंली…

स्वेरीच्या सुमारे १५० विद्यार्थ्यांनी रक्तदान करून २६/११ च्या हल्ल्यातील बळींना वाहिली श्रद्धांजली.. पंढरपूर पोलीस उपविभागीय कार्यालयातर्फे आयोजन!

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांचे स्मरण व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून पोलीस उपविभागीय कार्यालय, पंढरपूर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे…

स्वेरीच्या नम्रता घुले यांना गोल्ड मेडल क्रीडाभारती तर्फे आयोजिलेल्या स्पर्धेत घवघवीत यश..!

क्रीडा भारती, सोलापूर व विश्वकर्मा क्रिडा समिती जनता बँक सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वसुंधरा महाविद्यालयामध्ये दिवाळी स्पोटर्स फेस्टिव्हल- २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रीडा स्पर्धेमध्ये ‘सेपक टकरा’…
मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे मराठा साखळी उपोषण ठिकाणी शिवशाहीरांचा पोवाडा सादर..!

मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे मराठा साखळी उपोषण ठिकाणी शिवशाहीरांचा पोवाडा सादर..!

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडून मोहोळ तालुक्यातील आष्टी या ठिकाणी साखळी उपोषण, भजन, महिलांचा व पुरुषांचा कँडल मार्च तसेच मराठा समाजाच्या…
मोहोळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांचा वडदेगांव येथे गावभेट दौरा..!

मोहोळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांचा वडदेगांव येथे गावभेट दौरा..!

मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजु खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून वडदेगांव येथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव बोध्दीसत्व…

कृष्णा (महाराज) धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम येथील वृद्धांना फळे व साड्या वाटप..!

स्व.सुनील महाराज धोत्रे यांचे चिरंजीव कृष्णा (महाराज) धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त कसलाही डामडोल न करता खर्चाला फाटा देत टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम येथील वृद्धांना फळे व साड्या वाटप परवेज भैया शेख…

मोहोळ येथील जेष्ठ पत्रकार संजय आठवले यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्काराने सन्मानित..!

मोहोळ येथील जेष्ठ पत्रकार संजय आठवले यांना महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पत्रकार संजय आठवले हे…
मोहोल तालुक्याच्या “या” जिल्हा परिषद गटातून शेकडों कार्यकर्त्यांनी दिले भावी आमदार राजू खरे यांना जाहीर पाठिंबा..!

मोहोल तालुक्याच्या “या” जिल्हा परिषद गटातून शेकडों कार्यकर्त्यांनी दिले भावी आमदार राजू खरे यांना जाहीर पाठिंबा..!

मोहोळ तालुक्यामध्ये मुंबई येथील उद्योजक श्री राजू खरे यांना जनतेचा पाठींबा वाढत असून कुरुल, कामती जिल्हा परिषद गट, आणि बौध्द समाजातील चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांनी मोहोळचे भावी आमदार म्हणून राजू…